Friday, May 20, 2022

लग्न झालेल्या पुरूषांनी दुधाबरोबर खावा हा पदार्थ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी तुम्ही काय करता? अनेकजण अशावेळी आराम करणे पसंत करतात. पण काहीवेळा दूध प्यायल्यानेही आराम मिळतो.

काहीजण दूधाबरोबर मनुका खाणे पसंत करतात. अनेक लग्न झालेल्या पुरूषांना अशक्तपणा जाणवतो. अशावेळी तुम्ही दूध आणि मनुका एकत्र करून खाऊ शकता. यामुळे अनेक आजारांपासून

तुमचे रक्षण होते. याशिवाय अॅनिमिया आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या असतील तर मनुके खाणे फायद्याचे ठरते. तुम्ही मनुके तर गरम दुधात एकत्र करून प्यायल्याने फायदा होईल.पोषक घटक दुधामध्ये प्रथिने,

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 अशासारखे पोषक घटक असतात, त्याशिवाय त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीनसह जीवनसत्त्वे ए, डी, के आणि ई सह अनेक खनिजे आणि नैसर्गिक चरबी असते.

त्यामुळे दूध प्यायल्याने फायदा होतो. तर,मनुकात लोह जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे अॅनिमियापासून बचाव होतो.दूध- मनुका एकत्र केल्याने होणारे फायदे पचन होईल व्यवस्थित – खाल्लेले अन्न पचवणे

खूप महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात फायबरही असले पाहिजे. मनुका आणि दुध एकत्र पिणे म्हणूनच फायदेशीर ठरू शकते, कारण मनुका हे फायबरचा भरपूर स्रोत आहे.

लग्न झालेल्या पुरूषांची वाढेल ‘ताकद’ – दुधासोबत मनुका खाणे लग्न झालेल्या पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. एका संशोधनानुसार, मनुकामध्ये पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्याचा गुणधर्म असतो.

शुक्राणूंची गतिशीलता वाढवण्याची क्रिया मनुकेत सक्रियपणे आढळते. त्यामुळे कोमट दुधासोबत मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.३) रक्तदाब नियंत्रणात- जर तुम्ही रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर मनुका तुमच्यासाठी खूप फायद्याच्या ठरतील.

दूध आणि मनुका या दोन्हीमध्ये पुरेशा प्रमाणात सोडियम असते. सोडियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या टाळता येऊ शकते. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी करता येतो.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!