Wednesday, May 25, 2022

अन् किर्तनकार महाराजांचा सेक्स व्हिडिओ’ असा झाला व्हायरल; खरं कारण आलं समोर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबाद जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार

महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो

समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. पण याचं खरं कारण आता समोर आलं आहे.किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

युट्यूबवर सुद्धा लाखो लोकं त्यांचे कीर्तन पाहतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन आपल्या गावात ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आग्रही असतात. दरम्यान, सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी

त्यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच यापूर्वीचे कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा ते ग्रामस्थांना दाखवता येईल, असं सांगितलं होतं. त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत

तो आक्षेपार्ह व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला. आणि महाराजांचा व्हिडिओ पाहता-पाहता महाराष्ट्रभर पोहचला.वैजापूर तालुक्यातील किर्तनकार असलेले महाराज सोशल मीडियामुळे

महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले होते. समाजामाध्यमांवर त्यांचे किर्तन ऐकणारे लाखो फॉलोअर्सवर होते. पाहता पाहता समाजामाध्यमांने महाराजाला एका मोठ्या उंचीवर नेले होते. मात्र ज्या

समाजमाध्यमाने या महाराजांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली त्याच समाजमाध्यमावरून आज महाराजाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!