Wednesday, May 25, 2022

नेवासा तालुक्यातील खुपटी येथील घटना;प्रवरानदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यु

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील खुपटी येथे दोन दिवसांपुर्वी प्रवरानदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्युदेह शनिवार दि.16 रोजी प्रवरानदीच्या पाण्यात तरंगतांना आढळून

आल्याने या घटनेमुळे खुपटी गावांत प्रचंड शौककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा पाण्याच्या गाळात बुडून दुर्देवी मृत्यु झाल्याची चर्चा आहे.

या घटनेबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,नेवासा तालुक्यातील खुपटी येथील महादेव मंदिर परिसरातील प्रवरा नदीपात्राच्या पाण्यात खुपटी गावातील दिपक प्रकाश घोरपडे (वय 30 वर्षे) व प्रविण पावलस ठुबे (वय 30 वर्षे) हे दोघे मित्र

पोहण्यासाठी बुधवार दि.14 रोजी नदीत गेलेले होते. मात्र पुन्हा ते घरीच आलेले नसल्यामुळे हे दोन युवक कामाला गेले असतील अशी शंका घरच्यांना आलेली होती.परंतु ते घरी न येता शनिवार दि.16 रोजी सकाळी

साडेआठ वाजेच्या सुमारास गावांत दोन तरुणांचा मृत्युदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्याची चर्चा गावात पसरल्यामुळे पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा नदीपाञातील गाळात बुडून मृ्त्यु

झाल्याची प्राथमिक माहीती हाती आलेली आहे. या घटनेबाबत अमोल पावलस ठुबे यांनी दिलेल्या खबरीवरुन नेवासा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास नेवासा

पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रेवनाथ मरकड करीत आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!