Monday, May 23, 2022

पत्नीच्या समोरच तिच्या मैत्रिणीला KISS करू लागला पती; अन् मग पुढे…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पती-पत्नीचं नातं हे अतिशय वेगळं आणि खास असतं. यात कधी प्रेम असतं तर कधी भांडण होतं, पण कोणत्याही स्त्रीला तिचा

नवरा दुसऱ्या स्त्रीला आवडावा असं कधीच वाटत नाही. अशाच एका पार्टीत एका सुंदर महिलेनं आपल्या मैत्रिणीच्या पतीला डान्स करत असताना ओठावर किस केल्याने एकच गोंधळ उडाला.

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, 31 वर्षीय महिला एका ऑफिसमध्ये काम करते. तिच्याचसोबत तिची जिवलग मैत्रिणही तिथेच काम करते. दोघीही कॉलेजपासूनच चांगल्या

मैत्रिणी आहेत आणि आता कंपनीतही एकत्र काम करत आहेत. महिलेचं लग्न झालं आहे, तर तिची मैत्रिणी अद्याप बॅचलर आहे.रिपोर्टनुसार, महिलेला समजलं की तिचा पती तिची फसवणूक करत

आहे आणि त्याला घटस्फोट घ्यायचा आहे. या गोष्टीमुळे ती चिंतेत होती. अखेर तिने आपल्या नात्याला नवी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पतीचा मूड ठीक करण्यासाठी त्याला पार्टीत घेऊन गेली. महिलेची मैत्रिणही तिथे आलेली होती.

दारूच्या नशेत बेस्ट फ्रेंडने महिलेच्या पतीसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या पतीसोबत डान्स करताना ती हसत होती. त्यानंतर तिने महिलेच्या पतीला किस करण्यास सुरुवात केली.

हे पाहून महिला भडकली आणि तिने धक्का देऊन मैत्रिणीला आपल्या पतीपासून दूर केलं. यानंतर ती पतीसोबत पार्टीतून बाहेर निघाली.या घटनेने दुखावलेल्या महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या मैत्रिणीने 13 वर्षांच्या

मैत्रीचा विचारही केला नाही. दारूच्या नशेत असतानाही तिने असं करायला नको होतं. अशा परिस्थितीत, ती मैत्रिणीने केलेला विश्वासघात विसरू शकत नाहीये. ब्रिटनमध्ये या महिलेची कहाणी

सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक तिला विविध सल्ले देत आहेत. एका यूजरने सांगितलं की, तुमची मैत्री खूप जुनी आहे. अशा परिस्थितीत मैत्रिणीने या मैत्रीचा आदर करायला हवा होता.

दुसर्‍या वापरकर्त्याने असं सुचवलं की घटनेच्या वेळी मैत्रीण दारूच्या नशेत होती. त्यामुळे या गोष्टीसाठी 13 वर्षांची मैत्री संपवणं योग्य ठरणार नाही.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!