Friday, May 20, 2022

नगर शहरात 24 वर्षीय काकीवर पुतण्या असणाऱ्या एकाने, गुंगीचे ज्यूस देऊन केला बलात्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही येत. आता बीड जिल्ह्यातून (Beed district) एक

संतापजनक आणि धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. एका 24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आलीय. बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने, गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात बलात्कार केला.

तर दुसऱ्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली.

नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या

अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. सध्या आरोपी फरार

असून पोलीस शोध घेत आहेत.या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!