Tuesday, May 17, 2022

गडाख कुटुंबियांसमवेत प्रहार जनशक्ती पक्ष: अभिजित पोटे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि प्रहार सैनिकांनी एकत्र येत नेवासा तहसीलदार रुपेश सुराणा यांना

अभिजीत दादा पोटे जिल्हाध्यक्ष प्रहार यांच्या मार्गदर्शनात गडाख कुटुंबीयांना जीवेमारण्याचा कट रचणार्‍या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यासाठी निषेध व्यक्त करून निवेदन दिले.

याप्रसंगी प्रहार जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी नामदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांना रिवॉल्वरने गोळ्या घालून मारण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून ते थोडक्यात बचावले

त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना नगर येथून पुणे येथे हलवण्यात आले ही घटना होत नाही तोच काही दिवसात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जिवे मारण्याचा कट करत असल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग

नेवासा तालुका अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली या क्लिप मध्ये नेवासा तालुक्यात गैरमार्गाने विदेशी बनावटीचे पिस्टल आले असल्याने पोलिसांपुढे त्यांना

पकडण्याचे मोठे आव्हान आहे नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा शांतता नांदावी नेवासा तालुक्यातील प्रहार सैनिक गडाख कुटुंबीयांसमवेत आहे अशा नीच समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यात यावी

अशा मागणीचे निवेदन देऊन जीवे मारण्याचा कट करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध केलाप्रहारचे जिल्हा सल्लागार ऍड पांडुरंग औताडे यांनी नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमि याच भूमीतले महाराष्ट्र राज्याचे

कॅबिनेट मंत्री यांना जिवे मारण्याचा कट करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आपण समाजात सर्वानी एकत्र जमलं पाहिजे संविधानाने दिलेल्या मार्गाने त्याचा निषेध केला पाहिजे राजकीय आणि सामाजिक

जीवनामध्ये काम करताना अत्यंत नीच पातळीला जाऊन जीव घेण्याची भाषा करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध केला त्यानंतर प्रहार धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा सातपुते यांनी निषेध करण्यात आला.

मनोगत व्यक्त केले जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब खर्जुले जिल्हा संघटक, मेजर महादेव आव्हाड जिल्हा समन्वयक, संजय वाघ प्रहार सोशल मीडिया जिल्हा प्रमुख, नेवासा तालुका पदाधिकारी

दादासाहेब शेजुळ दिव्यांग तालुका अध्यक्ष, विकास कोतकर नेवासा तालुका युवक अध्यक्ष, अनिल विधाटे नेवासा तालुका कार्याध्यक्ष, आदिनाथ नवले नेवासा तालुका संघटक, बाबासाहेब कोतकर बाभुळवेढा

शाखाध्यक्ष, राजेंद्र चामुटे, बंडू आरगडे,जयवंत लिपाने, शिवाजी आगळे,निलेश आरगडे व प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मोठा अपघात

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भाव स्थिर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला.बाजार समितीत सोमवारी 8855 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला...

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट...

राम साधना आश्रम मुकींदपुर येथे काल्याच्या कीर्तन निमित्ताने सुभाषशेट विखोना व विखोना परीवारच्या वतीने महाप्रसाद

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकींदपुर येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सव व यज्ञ तसेच राम कथा पार पडत आहे त्या निमित्ताने...
error: Content is protected !!