Wednesday, May 25, 2022

सर्वात मोठी बातमी:कोरोना संपला की समान नागरी कायदा लागू होणार – अमित शहा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण

झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर CAA कायदा लागू केला जाईल असं अमित शहा यांनी जाहीर केलं आहे. तीन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी हे विधान केलं आहे.

तृणमुल काँग्रेस सध्या अशा अफवा पसरवत आहेत की CAA कायदा लागू होणार नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर CAA ची

अंमलबजावणी केली जाईल. CAA हे देशाचं वास्तव होतं, हेच देशाचं वास्तव आहे आणि CAA हेच देशाचं वास्तव राहणार आहे…यात काही बदल होणार नाही असं शहा यांनी स्पष्ट केलं.

2019 साली संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा संमत करण्यात आला. ज्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लीम व्यक्ती म्हणजेच हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन

यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. 31 डिसेंबर 2014 च्या आधी आलेल्या बिगर मुस्लीम व्यक्तींना illegal immigrants म्हणून समजलं जाणार नाही. केंद्र सरकारच्या या कायद्याला

भारतात बिगर भाजपशासित राज्यांकडून विरोध झाला. ज्यात पश्चिम बंगालचा समावेश होता.यावेळी बोलत असताना अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली. ममता

दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ लक्ष्य असून, आम्ही

आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!