Wednesday, May 25, 2022

कोचिंग क्लासच्या शिक्षकाला सोबत घेऊन विद्यार्थिनीच पळाली

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एक विद्यार्थिनी आपल्या शिक्षकाला सोबत घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पळून गेल्यानंतर या विद्यार्थिनीने

एक व्हिडिओ घरच्यांना पाठवला आहे, त्याला शिक्षकाला सोबत घेऊन पळाल्याचे सांगत तिने घरच्यांपासून सुरक्षा मिळावी, अशी मागणी

पोलिसांकडे केली आहे. बिहारच्या पश्चिम पंचारण जिल्ह्यात हे वेगळं प्रेमप्रकरण समोर आलं आहे. या विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ही विद्यार्थिनी

शिक्षकासोबत लग्न केले असल्याचे सांगते आहे. ती या व्हिडिओत सांगते की ती स्वता शिक्षकाला सोबत घेऊन पळाली आहे. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरु असल्याचेही तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

विद्यार्थिनी या व्हिडीओत सांगते की – गेल्या काही काळापासासून शिक्षक आणि माझे प्रेमप्रकरण सुरु होते. या शिक्षकांकडे मी कोचिंग क्लासला जात असे. त्याचवेळी आमचं

प्रेमप्रकरण सुरु झालं. तीन महिन्यांपूर्वी मी कोचिंग क्लास सोडला. याबाबत मी जेव्हाही घरात विषय काढत असे, तेव्हा घरात विरोध होत होता. यावरुन मला घरात मारहाणही करण्यात येत असे.

त्यामुळे मी प्रेमी शिक्षकाला सोबत घेऊन मी पळून आले आहे. आता जर जगू किंवा मरु तर त्या प्रियकर शिक्षकासोबत. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. मात्र अद्याप या व्हिडिओची

अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.या व्हिडिओत या विद्यार्थिनीने घरच्यांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आता पळून आल्यानंतर घरातील सगळेजण आपल्याला

मारण्याच्या तयारीत असल्याचे या व्हिडीओत तिने म्हटले आहे. घरच्यांनी आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचेही ती या व्हिडीओत सांगते आहे. आता आम्ही दोघांनाही लग्न केले आहे.

आपल्या कुटुंबाने दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचेही तिने या व्हिडिओत सांगितले आहे.हा सर्व प्रकार नवलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ज्या परिसरातून ही विद्यार्थिनी शिक्षक

पसार झाले आहेत. या विद्यार्थइनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनतर या विद्यार्थिनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल

झाल्याची माहिती नसल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या दोघांचाही युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!