Friday, May 20, 2022

भर कार्यक्रमात आमिषा पटेलने संजय राऊतांना मारली मिठी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उपस्थित होते. याचबरोबर या कार्यक्रमाला सलमान खान, रितेश देशमुख, अमिषा पटेल यांच्यासोबतच शिवसेनेचे अनेक प्रमुख नेतेही उपस्थित होते. याचबरोबर खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती

लावली होती. सध्या सगळीकडे प्रसाद ओकच्या धर्मवीर सिनेमाची चर्चा सुरु असताना. एक व्हडिओही चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ आहे संजय राऊत आणि अमिषा पटेल यांच्या भेटीचा.

स्वतः अमिषाने या ट्रेलर लाँच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती व्यासपीठावर जाताना तिला संजय राऊत दिसतात. यानंतर ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना ‘जादू की झप्पी’ देते.

नुकत्याच झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्चला आमिषाने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.बॉलिवूड आणि राजकारण

यांचा एकमेकांसोबत फार जवळचा संबंध आहे. कित्येक राजकारणी आणि बॉलिवूड कलाकार यांच्यात चांगले संबंध आहेत. मात्र बॉलिवूड अभिनेत्री आमिषा पटेल हिचा एक व्हिडीओ सोशल

मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. आमिषाने ‘गदर’, ‘कहो ना प्यार हैं’ यांसारख्या कित्येक हिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या आमिषा चित्रपटांपासून दूर असली तरी बॉलिवूडमधील अनेक कार्यक्रमांना ती हजेरी लावताना

दिसते. नुकत्याच झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्चला आमिषाने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओत आमिषा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मिठी मारताना दिसतेय.हा व्हिडीओ स्वतः आमिषाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आमिषाने व्हिडीओ शेअर करत ‘धर्मवीर’ चित्रपटाला

शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत आमिषा कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच संजय तिच्याकडे पाहून हात हलवताना दिसतायत. राऊत तिच्याकडे पाहून स्मितहास्य करतात. त्यानंतर आमिषा

तिथे जाऊन त्यांना मिठी मारते. अन ते दोघेही काही वेळ एकमेकांसोबत बोलत उभे राहतात. आमिषाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. या व्हिडिओत तिने संजय यांनाही टॅग केलं आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!