Sunday, July 3, 2022

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो.

तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस करावा लागतोच. या सर्व महत्वाच्या गोष्टींना अ‍ॅथलीटसना सामोरे जावे लागते. त्यात आता एका महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी

शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान केले आहे. या विधानावरून सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. अमेरिकेची 39 वर्षीय स्टार महिला धावपटू लोलो जोन्स हिने

इन्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. लोलो जोन्सचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी सेक्स न करण्याचा निर्णय घेतला आहे.या तिच्या निर्णयामूळे ती ट्रोल होतेय.

लोलो जोन्सने खुलासा केला आहे की तिने विवाहपूर्व सेक्स न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिच्या या निर्णयामुळे ट्रोल होत आहे. लोलो जोन्स ही अमेरिकेची स्टार महिला धावपटू आहे आणि

ती 60 मीटर आणि 100 मीटर हर्डल्समध्ये माहिर आहे.लोलो जोन्सने पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या 8 महिन्यांपासून माझ्याशी बोलत असलेल्या व्यक्तीला मी ब्लॉक केले.ती व्यक्ती मला

लग्न आणि मुलांबाबत स्वप्न दाखवत होती. जरी तो मला भेटण्यासाठी वेळ काढत नव्हता, तरी तो मला फक्त मित्राच्या चौकटीत ठेवत होता. जोन्स पुढे म्हणते की, मी सतत देवाकडे एक चांगला नवरा

मिळावा अशी इच्छा व्यक्त करत होती. वर्षानुवर्षे माझ्यामध्ये लग्नाची इच्छा वाढत होती. मलाही एक कुटुंब हवे आहे. पण माझे हृदय मात्र तुटत होते. एक मुलगी आहे जी विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवत

नाही आणि म्हातारी होत चालली आहे, अशा शब्दात अनेक पुरुष मला चिडवतात असेही तिने म्हटले आहे. जोन्सच्या लग्नापूर्वी सेक्स न करण्याच्या विधानावर तिला ट्रोल केले जातेय.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!