Saturday, July 2, 2022

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं

ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि काही तासांत सिम कार्ड अॅक्टिव्हेटही केलं जातं. पण आता असं होणार नाही. सरकारने सिम

कार्डसंबंधी काही नियमांत बदल केला आहे. काही ग्राहकांसाठी सिम कार्ड खरेदी करणं आता अधिक सोपं होणार आहे. तर काही लोकांला ही प्रोसेस करताना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

ग्राहक आता नव्या सिमसाठी ऑनलाइन अप्लाय करू शकतात. ऑनलाइन ऑर्डर केलेलं हे सिम कार्ड त्या व्यक्तीच्या घरीच डिलीव्हर केली जाईल. आता कंपनी नवं SIM अशा

ग्राहकांना देणार नाही, ज्यांचं वय 18 वर्षाहून कमी आहे. 18 वर्षाहून अधिक वयोगटातील ग्राहक आधार किंवा डिजिलॉकरमध्ये स्टोर केलेल्या कोणत्याही डॉक्युमेंटसह आपल्या नव्या सिमसाठी स्वत: वेरिफाय करू शकतात.

त्याशिवाय मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांनाही सिम कार्ड दिलं जाणार नाही. जर कोणी व्यक्ती नियमांचं उल्लंघन करताना पकडला गेल्यास, सिम कार्ड विक्रेता दूससंचार कंपनीला दोषी मानलं जाईल.

नव्या नियमांनुसार, युजर्सला नव्या मोबाइल कनेक्शनसाठी UIDAI च्या आधार बेस्ड E-KYC सर्विसद्वारे सर्टिफिकेशनसाठी केवळ 1 रुपया पेमेंट करावं लागेल.DoT नुसार,

ग्राहकांना मोबाइल कनेक्शन App किंवा पोर्टल बेस्ड प्रोसेसद्वारे दिलं जाईल, ज्यात ग्राहक घसबसल्या मोबाइल कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात. दूरसंचार विभागाचं हे पाईल

15 सप्टेंबर रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा एक भाग आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!