अहमदनगर
सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी लाचलुचपत (एसीबी) विभागाने
नगरच्या वनविभागाच्या तीन अधिकाऱ्यांना आज अटक केली आहे.
तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर पाटील,सहाय्यक वनसंरक्षक गोविंद गोलेकर, वनसंरक्षक शेखर पाटोळे अशी अटक झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.