Saturday, July 2, 2022

काय सांगता! लग्नाच्या दीड महिन्यानंतर नव्या नवरीची बिघडली तब्येत, चेक केलं तर…..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका गावात नवविवाहितेची तब्येत बिघडल्यानंतर अल्ट्रासाउंडमध्ये हैराण करणारं कारण समोर आलं. लग्नाच्या केवळ दीड महिन्यानंतरच नवविवाहिता 4 महिन्यांची गर्भवती निघाली.

लग्नांबाबत आजकाल अशा अशा घटना ऐकायला मिळत आहेत, ज्याबाबत जाणून घेतल्यावर डोकं चक्रावून जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात

नवविवाहितेची तब्येत बिघडल्यानंतर अल्ट्रासाउंडमध्ये हैराण करणारं कारण समोर आलं. लग्नाच्या केवळ दीड महिन्यानंतरच नवविवाहिता

4 महिन्यांची गर्भवती निघाली.ही घटना उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील एका गावातील आहे. नवविवाहित तरूणाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरूणाने सांगितलं की, गावात राहणाऱ्या नातेवाईकांच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्याआधी त्याचं लग्न बाजूच्या जिल्ह्यातील एका तरूणीसोबत झालं होतं. पण संसाराला व्यवस्थित

सुरूवात होण्याआधीच तरूण फसवणुकीचा शिकार झाला.या प्रकरणामुळे सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या तरूणाला चांगलाच धक्का बसला आहे. तो म्हणाला की, लग्नाला

दीड महिना झाला आणि त्याची पत्नी 4 महिन्यांची गर्भवती आहे.सासरच्या लोकांना हे प्रकरण तेव्हा समजलं जेव्हा लग्नाच्या काही दिवसांनंतर नव्या नवरीच्या पोटात अचानक वेदना

झाल्या. तिला औषध देऊनही बरं वाटलं नाही. त्यानंतर घरातील लोक तरूणीला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. इथे डॉक्टरांनी तरूणी गर्भवती असल्याचा संशय व्यक्त केला.अल्ट्रासाउंड

रिपोर्ट आल्यावर तिचा पर्दाफाश झाला. तरूणी गर्भवती असल्याचं सिद्ध झालं. यानंतर सासरच्या लोकांनी तरूणीच्या कुटुंबियांना याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, तुमची मुलगी

चार महिन्यांची गर्भवती आहे. तरूणीच्या घरचे लोक तिच्या सासरच्या लोकांवर रागावले. दोन्ही परिवारात वाद झाला.तरूणाने तरूणी, तिचे कुटुंबिय आणि तिच्या नातेवाईकांवर

कठोर करण्याची आणि तिला तिच्या कुटुंबियांकडे परत पाठवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!