Friday, July 1, 2022

दोघांत तिसरा ! या ५ गोष्टी सांगतील तुमच्या नात्यात आहे तिसरा व्यक्ती….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात बदल जाणवत आहेत का? नेहमी तुमच्या कॉलची वाट पाहणारा व्यक्ती

आज तुमचे कॉलसुद्धा उचलत नाही. किंवा तुमच्याकडे लक्षच देत नाही असे होत असेल तर तुमच्या दोघांच्या आयुष्यात तिसरा व्यक्ती असण्याची शक्यता जास्त आहे.

जर तुमचा जोडीदार तुम्हाला जास्त वेळ देत नसेल तर मात्र या गोष्टीचा तु्म्ही जास्त विचार करावा लागेल. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यातील छोट्या छोट्या गोष्टीवरुन तुम्हाला या

गोष्टीचा अंदाज येऊ शकतो. या ५ गोष्टीवरुन तुमच्या जोडीदाराला एकतर तुमच्यापासून दूर जायचे आहे किंवा नात्यात तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे असा अंदाज आपण लावू शकतो.

चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.जर तुमचा जोडीदार तुमच्या पासून कोणती गोष्ट लपवत असेल तर त्याच्या वागण्यात आपल्याला बदल जाणवतो. जेव्हा तुमचा

जोडीदार खोटे बोलू लागतो तेव्हा समजून जा की तुमच्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती आला आहे.जेव्हा तुम्ही नात्यात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रत्येक कृतीची जाणीव

असते, परंतु त्याच कृतींमध्ये तुम्हाला काही बदल दिसले तर समजून घ्या की त्यांच्या आयुष्यात तुमची जागा कोणीतरी घेतली आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीकडे लक्ष द्या.

जर तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यातील लहान लहान गोष्टी विसरत असेल तर त्याचा तुमच्यातील रस कमी झाला आहे असे समजा. तुमचा वाढदिवस त्याच प्रमाणे तुमचे खूप खास दिवस ते विसरत

असतील तर तुमच्या नात्यामध्ये काहीतरी कमी आहे असे तुम्ही म्हणू शकता.जर तुमचा जोडीदार तुमच्या संबंधीत कोणताही विषय टाळात असेल तर समजून जा की तुमच्या जोडीदाराला

तुमच्यात रस राहीला नाही आहे. तो तुमचा प्रत्येक विषय टाळत आहे यावरुन तुमच्यावरील प्रेम कमी झाले आहे असे तुम्ही मानु शकता.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!