Sunday, July 3, 2022

पुरूषांच्या ‘या’ 5 सवयींवर अगदी एका मिनिटात इम्प्रेस व आकर्षित होतात महिला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेकदा कळत नकळत आप अशा काही गोष्टी करतो ज्या इतरांना आकर्षित करतात. खास करून पुरूषांची ही सवय असते.

ते उतावीळ असतात, त्यांना स्त्रियांसारखे एका जागी स्वस्थ बसता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचदा अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. पण तुम्हाला माहित आहे का यातील

काही गोष्टी स्त्रियांना पुरुषांकडे आकर्षित करतात. याबाबत फार कमी लोकांना माहित आहे. पण मानवी स्वभाव शास्त्रानुसार आपल्या काही सवयी किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला

स्पेशल वाटत नसतात पण दुसऱ्या व्यक्तीला वाटू शकतात.अशीच गोष्ट स्त्री आणि पुरूषांच्या बाबतीत होते. आज आम्ही या खास लेखामधुन तुम्हाला सांगणार आहोत पुरूषांच्या

अशा सवयी ज्या स्त्रियांना खूप जास्त आकर्षित व इम्प्रेस करतात, अनेक स्त्रिया या गोष्टी बोलून दाखवणार नाहीत पण तुमच्या प्रती असलेल्या त्यांच्या व्यवहारातून त्या तुमच्याकडे आकर्षित होत आहेत हे दिसून येईल.

जेव्हा कोणताही पुरुष आपल्या पार्टनर कडे कधी कधी चोरट्या नजरेने पाहतो तेव्हा त्यातून तिच्या बद्दल त्याच्या मनात सध्या काय सुरु आहे हे थेट दिसून येते पण स्त्रियांना कधी

कधी अशा प्रकारचे पाहणे आवडू सुद्धा शकते. असे पाहणे पुरुषांना अधिक एट्रेक्टीव्ह करतो असे मत सुद्धा अनेक स्त्रियांनी मांडले आहे. पुरूषांचा हा लुक प्रेमाचा असू शकतो किंवा

लस्टचा, पण या प्रकारचा आय -कॉन्टेक्ट स्त्रियांना त्या पुरुषाकडे मात्र खूप जास्त आकर्षित करतो. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा हे सिद्ध झाले आहे की अशा प्रकारे नजरेतूच प्रेम वाढते.आता तुम्ही

म्हणाल की ही तर पूर्णपणे उलट गोष्ट आहे. पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायला हवा, पण हे प्रत्येक वेळी गरजेचे नाही. अनेक स्त्रिया पुरूषांकडे तेव्हा आकर्षित होतात तेव्हा पुरुष इम्प्रेस

करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारे, त्यांना इम्म्रेस करण्यासाठी सतत काही न काही करत असणारे पुरुष हे हे काहीसे लाळघोटे समजले जातात. पण

या विरुद्ध असणारे पुरुष जंटलमन समजले जातात आणि म्हणून अशा जंटलमन असणाऱ्या पुरूषांकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात.पुरूषांमधील कोणती गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस

करतात तर त्यांची ड्रेसिंग स्टाईल होय. जर एखादा पुरुष फोर्मल कोल्थ्स मध्ये असेल तर त्यातून त्याचा सिरीयसनेस, पावर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते. जे पुरुष कॅज्युअल कपडे

परिधान करणे जास्त पसंत करतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते. अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप पाडते आणि त्या

नुसार त्या पुरूषांकडे आकर्षित होतात.सेन्स ऑफ ह्युमर हा कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वामधील महत्त्वाचा पैलू मानला जातो. स्त्रियांना खूप जास्त सिरीयस आणि सतत कपाळावर

आठ्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाही. ना त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाईमपास करणे पुरुष आवडतात. त्या पुरूषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात. स्त्रियांना

असे पुरुष आकर्षित करतात जे थोडेस मस्करी करणारे असतील. मध्ये मध्ये हसवतील. अचानक त्यांचा मूड खुलवतील.जे पुरुष इतरांची काळजी करतात, खास करून बाहेरच्या लोकांची, तर

असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतात. असे पुरुष हे मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेमळ जोडीदारच तर हवा

असतो. त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे, आपल्या शत्रूला सुद्धा वेळ पडली तर मदत करायला धावणारे, कोणी अपमान केला तर त्याच्या बद्दल जातस राग मनात न ठेवणारे आणू वेळेप्रसंगी

सर्वाना साहाय्य कारणारे पुरुष स्त्रियांच्या मनात लगेच घर करतात. तर मंडळी पाहिलंत का? तुम्ही सुद्धा पुरुष असाल तर आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवा आणि असे वागायला सुरुवात करा.

बघा मग तुम्ही कसे सर्वांचे लाडके बनता.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!