Wednesday, August 17, 2022

या ठिकाणी लस घेणाऱ्याला मिळतेय १० लाखांची मोफत कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण जग लसीकरणाचा आधार घेताना दिसत आहेत. रशियाने आपल्या देशात नागरिकांनी लस टोचून घ्यावी म्हणून नामी शक्कल लढवलेली आहे. रशियाच्या सरकारने घोषीत केले आहे की, जी व्यक्ती कोरोना लस टोचून घेईल,

त्या व्यक्तीला मोफत चारचाकी देण्याची घोषणा केली आहे. लसीकरणाचा वेग कमी झाल्यामुळे ही शक्कल लढवली गेली आहे. माॅक्सोमध्ये लच टोचून घेणाऱ्याला १० लाखाहून अधिक किंमत असणारी चारचाकी दिली जाणार आहे.

माॅस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी रविवारी घोषणा केली की, “कोरोनाची लस टोचून घेणाऱ्या नागरिकांना १० लाख रुपयापर्यंतची न्यू ब्रॅण्ड कार मोफत दिली जाईल. त्यांनी आशा केली आहे की, यातून लसीकरणाचा वेग वाढेल. कारण, लोकांना नवी कार मिळणार आहे.

१८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती १४ जूनपासून कोरोनाची लस घेईल, त्याची चारचाकी जिंकण्याच्या योजनेमध्ये ऑटोमेटीक एंट्री होणार आहे. लोकांनी आकर्षिक करण्यासाठी ११ जुलैपर्यंत ही योजन लागू होणार आहे.”

पुढच्या ४ आठवड्यांमधील प्रत्येक आठवड्यांमध्ये ५ चारचाकी लकी ड्राॅमध्ये दिल्या जाणार आहेत. लसीकरणाकडे लोकांनी आकर्षित व्हावं, यासाठी ही योजना माॅस्को लागू केलेली आहेत. या योजनेत २० चारचाकी दिल्या जाणार आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!