Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात २४ तासात वाढले इतके रुग्ण जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ४३७ नवीन रुग्ण वाढले आहे.

राहुरी तालुका वगळता सर्व तालुक्यांत ५० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहे. राहुरी तालुक्यात सर्वाधिक ६१ रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यात कालसुद्धा सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.

जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी आवलात 29, खाजगी रूग्णालयाच्या चाचणी 161,रॅपिड टेस्टमध्ये 247 अशी एकूण 437 अहमदनगर जिल्ह्यात आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:
राहुरी: ६१
पाथर्डी: ४२
श्रीगोंदा: ३७
पारनेर: ३५
कर्जत: ३४
राहता: ३४
श्रीरामपूर: ३३

कोपरगाव: २५
अकोले: २३
शेवगाव: २२
जामखेड: १९
नेवासा: १९
इतर जिल्हा: १६
संगमनेर: १३
मनपा: १२
नगर ग्रामीण: ११
मिलिटरी हॉस्पिटल: १
भिंगार: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ४३७ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे ‌.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!