Friday, October 22, 2021

नगर ब्रेकिंग 24 वर्षीय महिलेची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील तीळवणी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली महिला सोनाली धनंजय गायके (वय-२४) हिने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या घरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिचे उत्तरीय आज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले असून त्यावर प्रक्रिया सुरु आहे.

मयत महिलेचे व तिच्या पती व्यसनी असल्याने त्यांचे अज्ञात कारणावरून वारंवार भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आज सकाळी दहा वाजेच्या आधी त्याची पुनरावृति झाल्याची विश्वसनीय खबर आली आहे.मृत महिलेचे माहेर लौकी येथील असल्याची माहिती आहे.व संबंधित नातेवाईक पोलीस ठाण्याकडे गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान आज दुपारी कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी श्री गणबोटे यांच्या प्रथम खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिसांचे लक्ष वैद्यकीय अहवालाकडे लागून आहे.या आत्महत्येने कोपरगाव तालुक्याचा पूर्व भाग ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.यातील मयत महिलेचा पती हा ग्रामपंचायत कर्मचारी असल्याची

माहिती प्राप्त झाली आहे.मयत महिलेचे व तिच्या पतीचे काही कारणावरून वारंवार भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आज सकाळी दहा वाजेच्या आधी त्याची पुनरावृति झाल्याची विश्वसनीय खबर आली आहे.मृत महिलेचे माहेर लौकी येथील असल्याची माहिती आहे.व संबंधित नातेवाईक पोलीस ठाण्याकडे गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे हि आत्महत्या नेमकी कशामुळे केली यावर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.याबाबत कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.३०/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.आंधळे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!