Friday, October 22, 2021

नागेबाबा पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहत साजरा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा

श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेचा 22 वा वर्धापन दिन गुरुवार दि. 15 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागेबाबा प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावी लागणारी सर्व खबरदारी घेण्यात आली.अल्पावधीतच पतसंस्था नावारुपाला आल्याने त्याचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे यांनी पतसंस्थेचे ठेवीदार,कर्ज दार, व हितचिंतक यांना दिले.

यावेळी उपस्थित मान्यवरांना पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ, आबासाहेब काळे,गणपतराव गव्हाणे,अजित रसाळ,राजेंद्र निंबाळकर ,गणेश महाराज चौधरी, समीर पठान, सचीन पुंड, महेश बावीस्कर, प्रा. सवीता नवले सुनिल गव्हाणे,सुभाष चौधरी, शिवाभाऊ पाठक, अशोक काळे,कादर सय्यद, अवधुत लोहकरे, रामकृष्ण नवले, किशोर मिसाळ कृष्णा काळे, कन्हैय्या काळे,साईनाथ गोंडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेचे अधिकारी अक्षय काळे यांनी नागेबाबा विमा,सुरक्षा कवच,नागेबाबा अन्नपूर्णा योजना,नागेबाबा वृक्ष लागवड योजना,सवलतीच्या दरात पुस्तक योजना आदी उपक्रमा बाबत माहिती दिली.अंकुश महाराज कादे, काशिनाथ नवले, भाऊसाहेब फुलारी,अशोकराव मिसाळ,अजित रसाळ, अफजल पटेल, दिनकर गर्जे, राजेंद्र चिंधे यांनी मनोगत व्यक्त करून नागेबाबा पतसंस्थेने विश्वास,सचोटी व तत्पर सेवेच्या जोरावर गगन भरारी घेतली आहे.कडूभाऊंमुळे भेंडा गावाचे नाव राज्य पातळीवर गेले.संस्थेने अनेकांना आर्थिक मदत केल्याने अनेकांचा आर्थिकस्तर उंचावला आहे.आर्थिक,आध्यत्मिक,आरोग्य, सामाजिक,पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करणारी नागेबाबा ही एकमेव पतसंस्था आहे.कडूभाऊ काळे यांचे नेतृत्वाखाली ” सदैव्य आपल्या साथीला” हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थेचे अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत असल्याने संस्थेचा 50 लाख सभासद नोंदणीचे उदिष्ट नक्की पूर्ण होईल. असे गौरव उदगार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

संस्थेच्या अधिकारी यशवंत मिसाळ, अक्षय काळे,पोपट जमधडे,देवीदास कदम,शिल्पा लव्हारे, नागेबाबा पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक नंदकिशोर गोर्डे,नागेबाबा मल्टिस्टेटचे शाखाधिकारी संतोष साप्ते,लक्ष्मण थोरात, दिलदार शेख, रविंद्र व्यवहारे, मोहन वाघडकर, सागर इटकर, संतोष तेलतुंबडे,पुजा भालसिंग,कामीनी बोरुडे, ज्योती रोडगे, सर्जेराव वायकर, प्रसाद चोपदार,मेजर अमोल गदाई, मेजर शेख फिरोज यांचेसह सभासद-खातेदार उपस्थित होते.
सुत्रसंचलन संजय मनवेलिकर व साप्ते संतोष यांनी केले तर अक्षय काळे यांनी आभार मानले.

50 टक्के सवलतीत रक्त तपासणी…

नागेबाबा पतसंस्था 22 व्या वर्धापना दिनानिमीत्त निरोगी जीवनासाठी रक्त तपासणी 50% सवलतीमध्ये 51 जणांनी सहभाग नोंदविला.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!