Monday, October 25, 2021

आमदार लंके यांचा खासदार डाॅ. सुजय विखेंना इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी येथे वनकुटे, तास,पळशी खडकवाडी, वडगाव सावताळ,देसवडे व मांडवे खुर्द गावांतील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना किराणा किट व अन्नधान्य वाटप पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यासह इतर भागातील १७ हजार रूग्णांना कोविड सेंटरच्या माध्यमातून मोफत उपाचार दिला. जनतेचे कोट्यावधी रूपये वाचविले. काही रुग्णालयांत डिपॉझिट भरल्याशिवाय रूग्णांना प्रवेश दिला जात नाही. त्यांनी आमच्यावर टीका करू नये. प्रसंगी जिल्ह्यातील ताकद दाखवून देऊ, असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांना दिला.

के म्हणाले, की कोरोना काळात काहींनी दिखाऊपणा केला. रेमडेसिव्हिरचा काहींनी काळाबाजार केला. डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले. भाळवणीमधील कोविड सेंटरमध्ये मात्र आम्ही रुग्णांना मोफत उपचार देऊन बरे केले. आमच्याकडे शिक्षण संस्था, रूग्णालय, कारखाना नसेल, मात्र प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येत आहे, हे विसरू नका.

चांगल्या कामावर टीका होणारच, मात्र ते आम्ही थांवणार आहोत. समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेतच राहणार आहोत, असे लंके यांनी सांगितले.लंके पुढे म्हणाले, की कोरोना काळात काहींनी दिखाऊपणा केला. रेमडेसिव्हिरचा काहींनी काळाबाजार केला. डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले.

भाळवणीमधील कोविड सेंटरमध्ये मात्र आम्ही रुग्णांना मोफत उपचार देऊन बरे केले. आमच्याकडे शिक्षण संस्था, रूग्णालय, कारखाना नसेल, मात्र प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येत आहे, हे विसरू नका. चांगल्या कामावर टीका होणारच, मात्र ते आम्ही थांवणार आहोत. समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेतच राहणार आहोत, असे लंके यांनी सांगितले.

कारोना काळात लंके यांनी केलेल्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत खा. सुजय विखे यांनी आम्हीही कोरोना काळात काम केले, मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल करून गाजावाजा केला नाही असा टोला आ. लंके यांचे नाव न घेता लगवला होता. त्यास लंके यांनी प्रत्युत्तर देत खा. विखे यांना चांगलेच फटकारले.

आ. लंके म्हणाले, पूर्वी तालुक्यातील पुढाऱ्यांना माझी भिती वाटायची आता जिल्हयातील पुढाऱ्यांना वाटू लागली आहे असे लंके म्हणाले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!