Monday, October 25, 2021

8 हजार 900 रूपयांनी स्वस्त झालं सोने; खरेदी करण्याची सुवर्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा एका रेंजमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी सोन्याचा वायदा 47280 रुपयांवर बंद झाला. मंगळावरी सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले.

इंट्रा डेमध्ये सोने वायदा 47 हजार 549 रूपयांपर्यंत पोहोचला आहे. पण ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. आज सोन्याचा ऑक्टोबर वायदा थोड्या वाढीने उघडला आहे. सोन्याचा वायदा 47 हजार 300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

या आठवड्यातील सोन्याचे दर (16-20 ऑगस्ट)
दिवस सोने (MCX ऑक्टोबर वायदा)

सोमवार 47 हजार 225/10 ग्रॅम

मंगलळवार 47 हजार 280/10 ग्रॅम

बुधवार 47 हजार 305/10 ग्रॅम(ट्रेडिंग सुरू)

चांदीबद्दल सांगायचं झालं तर, चांदीच्या सप्टेंबर वायदामध्येही मंगळवारी शेवटच्या तासात मोठी घसरण दिसून आली. इंट्रा डेमध्ये चांदीचे दर 63 हजार 494 रूपये प्रती किलोवर ट्रेड करत आहे. पण चांदीच्या दरांमध्ये तेजी जास्त काळ टिकू शकली नाही. आज चांदीच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली असून चांदी 63 हजार 400 रुपयांच्या वर आहे.

दरम्यान, 2020 साली सोन्याच्या दराने तब्बल 56 हजार 2534 रूपयांचा आकडा गाठला. यंदाच्या वर्षी सोन्याच्या दरात जवळपास 8 हजार 530 रूपयांची घट नोंदवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!