Tuesday, January 18, 2022

मेव्हण्याने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवला भावजीला, त्याने घरी येऊन …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मेव्हणाने आपल्याच पत्नीचा आंघोळ करत असताना, कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ आपल्या भावजींना पाठवला होता. पण, भावजीची नियत फिरली आणि त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केला.

या प्रकरणानंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला. त्यानंतर भावजीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.ग्वालियर शहरात घडली आहे. पती आणि भावजीच्या जाचाला कंटाळून अखेर महिलेनं पोलिसांत धाव घेतली आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे, असं वृत्त आजतकने दिलं आहे.ग्वालियर पोलिसांनी विकृती आरोपी पतीला अटक केली असून त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे. तर त्याचा भावजी हा रायपूरमधील माजी मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये पीएसओ होता. त्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइट नोटमध्ये भावजीने आपल्या साल्याच्या पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. मृतकाची पत्नी दीड महिन्याआधी रायपूर येथून निघून गेली होती.त्याने आपल्या सुसाइट नोटमध्ये साल्याच्या पत्नीने आणि सासरच्या लोकांनी 30 लाख रुपये मागितले असल्याचे नमूद केले आहे.

पडाव ठाण्याचे प्रभारी विवेक अष्ठाणा यांनी सांगितले की, पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. यात तिने स्पष्ट केलं आहे तिचा पती हा गुपचुप तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून तो आपल्या भावजीला पाठवत होता. जेव्हा भावजी घरी आला तेव्हा त्यानी पतीसमोरच महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा तिने त्याला विरोधात केला आणि पतीला सांगितले, तर त्यानेच भावजीशी संबंध ठेवण्यास दबाव टाकला. त्यानंतर आरोपीने तिला गेस्ट हाऊसवर नेऊन बलात्कार केला.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!