Saturday, October 23, 2021

सावधान! SBIच्या कोट्यावधी ग्राहकांना अलर्ट;अन्यथा मोठे नुकसान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: डिजिटल व्यवहार वाढण्यासोबतच सायबर चोऱ्या देखील वाढल्या आहेत. अशातच एक चूक देखील आयुष्याची कमाई वाया घालवू शकते. दरम्यान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर भामट्यांपासून सतर्क केले आहे. नुकतेच एसबीआयने आपल्या ग्राहबकांना एक फ्रॉड नंबर बाबतही अलर्ट दिला आहे.

एसबीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून ग्राहकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये लिहले आहे की, खोट्या कस्टमर केअर नंबरपासून सावध रहा. एसबीआयच्या अडचणी किंवा सेवांच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील क्रमांकावरच संपर्क करा. या शिवाय बँकेच्या खात्याची माहिती कोणासोबतही शेअर करू नका.

एसबीआयने म्हटले की, जर खोट्या कस्टमर केअर क्रमांकामुळे तुमच्याबाबत चुकीचे घडले असेल तर, report.phising@sbi.co.in वर तुमची तक्रार नोंदवा. किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 या क्रमांकावर कॉल करा.तुम्ही बनावट किंवा खोट्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केल्यास, सायबर भामटे तुमच्या बँक खात्याची

आणि ओटीपीची माहिती घेऊन ऑनलाईन पैसे चोरू शकतात. त्यामुळे कोणालाही फोनवर तुमच्या खात्याचे तसेच डेबिट क्रेडिट कार्डचे डिटेल शेअर करू नका.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!