Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकींग कोरोना :आज जिल्ह्यात वाढले इतके रुगण; जाणून घ्या आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कालच्या तुलनेत आज कमी झाली आहे. यामुळे दिलासा बघायला मिळत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 731 कोरोना बाधित आढळले.

शनिवारी जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा 731वर गेला आहे. कालच्या तुलनेत आज यामध्ये कमी झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवरच आहे.त्यानंतर पाथर्डी तालुका दुसऱ्या स्थानी तर श्रीगोंदा तिसऱ्या स्थानी आहे. मात्र सर्व संगमनेर वगळता सर्व तालुके शंभरच्या आत असून दिलासा मिळत आहे.

आजशनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 167, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 327 तर अँटीजेन चाचणीत 237 असे 731 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी

— संगमनेर – 188

अकोले – 32

राहुरी – 32

श्रीरामपूर – 28

नगर शहर मनपा -31

पारनेर – 60

पाथर्डी – 62

नगर ग्रामीण -58

नेवासा -11

कर्जत – 49

राहाता – 37

कोपरगाव -29

शेवगाव -35

जामखेड -13

श्रीगोंदा-62

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -13

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0

इतर राज्य 0 असे एकूण 731 रुगण आढळून आले आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!