Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील अतिशय धक्कादायक घटना: पत्नीवर पतीसह मिञाकडून बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुला मूल होत नाही ते होण्यासाठी तु माझ्या मिञाशी शरीरसंबध ठेव असे सांगून पतीनेच पत्नीचा घात केला.पतीने गोळ्या दिल्या आणि मला चक्कर आली.त्यानंतर पती व त्याच्या मिञाने माझ्यावर बलात्कार केला.झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी ही दोघांनी पुन्हा बलात्कार केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे घडली.पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोघांनाही गजाआड केले आहे.याबाबत अधिक माहीती अशी, पागोरी पिंपळगाव येथे कुटुंब राहते.पत्नीला मुल होत नसल्याने पतीने

22 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या एका मिञाला राञी दहा वाजता घारी आणले.घराची आतून कडी लावली.तुला मुल होण्यासाठी तु त्याच्यासोबत शरीर संबंध ठेव असे सांगितले.तेव्हा पत्नीने विरोध केला.त्यानंतर पतीने तीला दोन गोळ्या दिल्याने तिला चक्कर आली त्यानंतर संबंधित मिञाने तिच्यावर बलात्कार केला.नंतर पतीनेही बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा राञी दहा वाजता तो मिञ व पती घरी आले.व त्यांनी दोघांनीही पुन्हा बलात्कार केला.आत्याचारीत महीलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांना संबंधित मिञ व महीलेचा पती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत.

अत्याचारीत महीलेचे भाऊ पुणे येथून पाथर्डी पोलिस स्टेशन ठाण्यात येथे आले होते.भावांना पाहताच अत्याचारीत महीलेने टाहो फोडला.महीलेचे भाऊ ,आई व नातेवाईकांनी फोडलेला टाहो काळीज चिरुन टाकीत होता.यावेळी उपस्थित पोलिस बांधवही हळहळले.अत्याचारीत महीलेचे नातेवाईक तिला घेऊन पुणे येथे गेले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!