Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील या दोन मार्केटमध्ये कांद्याच्या भावात घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या सुमारे साडेपाच हजार गोण्यांची आवक झाली. मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात 350ने घसरण झाली.राहाता बाजार समितीत पाच हजार 833 कांदा गोण्यांची आवक झाली.

एक नंबर कांद्याला 2150 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला.
कांद्याचे भाव प्रति क्विंटलमध्ये एक नंबर कांदा : 1850 ते 2150, दोन नंबर कांदा : 1500 ते 1800, तीन नंबर कांदा : 550 ते 1450, गोल्टी कांदा : 1400 ते 1700, जोड कांदा : 100 ते 500.

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.तर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याच्या सुमारे 53 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. मागील लिलावाच्या तुलनेत सोमवारी गावरान कांद्याच्या भावात 100 रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली.

नेप्ती उपबाजारात समितात सोमवारी सुमारे 53 हजार 191 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2200 रुपये भाव मिळाला.कांद्याचे प्रतिवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 1600 ते 2200 दोन नंबर कांद्याला 950 ते 1600, तीन नंबर कांद्याला 650 ते 950, चार नंबर कांद्याला 350 ते 650 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे.

लाल कांद्याच्या पाच हजार 137 गोण्यांची आवक झाली. लाल कांद्याला सर्वाधिक 1500 रुपयांचा भाव मिळाला.लाल कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 1100 ते 1500, दोन नंबर कांदा : 750 ते 1100, तीन नंबर कांदा : 450 ते 750,

चार नंबर कांदा : 250 ते 450.शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!