Friday, December 3, 2021

या’ फोनवर WhatsApp होणार बंद; त्यामध्ये तुमचा फोन तर नाही ना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संवाद साधण्यासाठी अनेक नवनवीन गोष्टी समोर येतात. व्हॉट्स अॅप हा त्यापैकीच एक. साध्यातल्या साध्या फोनवरही या मेसेजिंग अॅपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण, आता मात्र काही स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून WhatsApp जुन्या अँड्रॉईड 4.0 किंवा Ice Cream Sandwich असणाऱ्या डिवाईसमध्ये काम करणं बंद करणार आहे. अँड्रॉईड 4.1 किंवा अँड्रॉईड जेली बीनवर मात्र व्हॉट्स अप चालणार आहे.

दरम्यान तुमच्याकडे गॅलेक्सी S3, LG Optimus L3, Galaxy Core, Huawei Ascend G740 किंवा इतर जुने स्मार्टफोन आहेत तर तुम्हाला व्हॉट्सअपपासून वंचित रहावं लागू शकतं. IPhone 4S किंवा अन्य जुन्या मॉडेलवरही व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाहीये. ज्यामुळं आता हे मेसेजिंग अॅप वापरण्यासाठी तुम्हाला सिस्टीम अपग्रेड करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

नेमकं कोणत्या फोनमध्ये व्हॉट्सअप बंद?
Samsung: The Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, Galaxy Ace 2

LG: The LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6,

Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD and 4X HD, Optimus F3Q,ZTE: ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987, Grand Memo,Huawei: Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, Ascend D2

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!