Monday, October 18, 2021

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग ;भर रस्त्यावर केली. नको ती मागणी…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील एका ३६ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.

सुनिल लक्ष्मण लोखंडे (राहणार शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित महिलेचे अपहरण करून तू माझ्याशी शारीरीक संबंध ठेव. मला टाळू नकोस. मी सांगेल तेव्हा मला बाहेर भेट. नाही तर मला पाच लाख रूपये दे.

तरच तूझा विषय सोडून देईल. असे म्हणत त्या महिलेचा विनयभंग करून तिच्याकडून तीन लाख रूपये खंडणी वसूल केल्याप्रकरणी शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील एक ३६ वर्षीय विवाहित महिला एक कार्यक्रम आवरून घरी जात होती. त्याच वेळी सुनिल लोखंडे याने राहुरी परिसरात त्या महिलेच्या वाहनाला अचानक आपले वाहन आडवे लावल.

त्यानंतर त्याने त्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने स्वतःच्या वाहनात बसवून तिचे अपहरण केले. तू माझ्याशी बोलत नाहीस. मला का टाळतेस. मला निवांत भेटायला बाहेर का येत नाही. अशी विचारणा केली.

तू माझ्या संपर्कात राहून माझ्याशी शारीरीक संबंध ठेव. मला टाळू नकोस. मी सांगेल तेव्हा मला बाहेर भेट. नाहीतर मला पाच लाख रूपये दे. तरच तूझा विषय सोडून देईल, ्असे म्हणून संबंधित महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!