Saturday, October 23, 2021

या फोनमधून फोटो काढून 3 लाख जिंकण्याची संधी, असं करा अर्ज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:Xiaomi ने वार्षिक आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी कॉन्टेस्टची घोषणा केली आहे. याचं नाव Xiaomi Imagery Awards 2021 आहे. जर तुम्हाला मोबाईल फोटोग्राफीमध्ये आवड असेल, आणि तुमच्याकडे या कंपनीचा स्मार्टफोन

असेल, तर तुम्ही कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकता. कॉन्टेस्टमध्ये जिंकून पुरस्कार मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे.
या कॉन्टेस्टची थीम हॅपी मोमेंट्स आहे आणि फोटो सबमिट करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला इव्हेंट

पेजवर जावं लागेल आणि विषय समजून एक फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करावा लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, क्लिक केलेला फोटो Xiaomi किंवा Redmi स्मार्टफोनमधीलच असावा

एकूण तुम्ही अधिकतर 20 फोटो आणि 5 व्हिडीओ पाठवू शकतात. फोटो साइज 300KB आणि 30MB दरम्यान असावी आणि त्यात EXIF माहिती असावी. व्हिडीओ MP4 फॉर्मेटमध्ये असावा. 1 मिनिटहून अधिक आणि 500MB हून अधिक साइज असू नये.

हे कॉन्टेस्ट जगभरातील प्रसिद्ध फोटोग्राफर्सच्या एका ग्रुपकडून आजोजित करण्यात आलं आहे. विजेत्यांना 5000 डॉलर अर्थात 3,72,514 रुपये मिळतील.पहिले 10 फोटो पाहिले जातील आणि यात जिंकणाऱ्यांना Xiaomi Mi 11 T आणि Xiaomi 11T Pro फोनसह इतरही काही गोष्टी दिल्या जातील.

तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, फोटो काढण्यासाठी चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 108 मेगापिक्सलचा

कॅमेरा स्मार्टफोन बजेटमध्ये खरेदी करता येऊ शकतो. Xiaomi चा Mi 10i 5G फोन Amazon वर कमी किंमतीत खरेदी करता येईल.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!