Monday, October 25, 2021

Indian Oil मध्ये भरती; 1 लाखापर्यंत मिळणार पगार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) विविध राज्यांमध्ये 500 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत लवकरच संपत आहे. ऑयल कंपनीने आसाम, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल,

उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशामधील IOCL च्या रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्ससाठी कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक आणि कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

दरम्यान, भरतीची अधिसूचना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर www.iocl.com जारी करण्यात आलीय. निवडलेल्या उमेदवारांना 25,000 रुपये आणि 1,05,000 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी दिली जाईल.इंडियन ऑइल (IOCL) भरती पोस्ट आणि रिक्त पदांची संख्याकनिष्ठ अभियांत्रिकी

सहाय्यक – IV (प्रोडक्शन) – 296 जागाकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – IV (P&U) – 35 जागाकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इलेक्ट्रिकल)/कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV (P & U-O & M)- 65 जागा कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – IV (यांत्रिक) / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV – 32 जागाकनिष्ठ अभियांत्रिकी

सहाय्यक- IV (इन्स्ट्रुमेंटेशन)/कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV- 37 जागाकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – IV (अग्नि आणि सुरक्षा) – 14 जागाकनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक – IV – 29 जागाकनिष्ठ सहाय्यक – IV / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – IV – 4 जागाकनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – IV – 1 जागा

सामान्य उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 सप्टेंबर 2021 रोजी 26 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार, यात सूट दिली जाईल.

1. सर्वप्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाइटला www.iocl.com भेट द्या 2. आता ‘What’s New’ पर्यायावर क्लिक करा.3. त्यानंतर ‘Requirement of Experienced Non-Executive Personnel 2021 in IOCL, Refineries Division’ या पर्यायावर जा.

4. ‘Detailed advertisement’ वर क्लिक करा.5. शेवटी ‘Click here to Apply Online’ वर क्लिक करुन माहिती मिळवा.अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबर 2021 (सायंकाळी 5) पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर उमेदवारांनी कागदपत्रे 23 ऑक्टोबरपर्यंत पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!