Saturday, October 23, 2021

जबरदस्त! लग्नानंतर हनीमूनऐवजी केले ‘हे’ काम अन् ते कोट्यधीश झालं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर नवं दाम्पत्य हे बाहेर फिरायला जाण्याचा, हनीमूनचा विचार करतं. त्यासाठी खास प्लॅनिंग करतं पण एका दाम्पत्याने हनीमून ऐवजी एक दुसरं काम केलं आणि त्यांचं आयुष्यचं बदललं आहे. ते कोट्यधीश झाले असून तब्बल 8 कोटींचे मालक झाले आहेत.

रिपोर्टनुसार, मायकल एबरनेथी यांचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं आहे. लग्नानंतर त्यांनी आपलं नशीब आजमवण्यासाठी लॉटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या चार दिवसांनी ते लेक्सिंगटनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी 30 डॉलरमध्ये मिलियनेयर मेकर

तिकीट खरेदी केलं. ज्यामुळे आता ते कोट्यधीश झाले आहेत. सध्या याच गोष्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. “ज्या पद्धतीने हे सर्व घडलं ते अभूतपूर्व आहे. हा एक आशीर्वाद आहे. माझ्यासाठी हे लग्नाचं गिफ्टच आहे. आता लॉटरीच्या पैशातून पुढच्या वर्षी आपण फ्लोरिडामध्ये हनीमूनला जाणार आहोत.

याच पैशातून तो आपला हनीमूनचा सर्व खर्च भागवणार आहे. तसंच मी 60 वर्षांचा असल्याने भविष्यासाठीही काही पैसे गुंतवणार आहे” असं मायकल एबरनेथी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 60 वर्षीय मायकल एबरनेथी यांचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. ज्याची त्यांनी कल्पना देखील

कधी केली नव्हती, इतका मोठा आनंदाचा धक्का त्यांना बसला आहे. उत्तर कॅरोलिनातील या दाम्पत्याने लग्नानंतर चार दिवसांतच 1 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 7,54,88,000 रुपये मिळवले आहेत.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...

फोन पे युजर्संना चांगला दणका! आता…

माय महाराष्ट्र न्यूज : पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तसेच, तुम्ही...

रोहित पवार कडाडले:या भाजप नेत्यांला पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण

माय महाराष्ट्र न्यूज:जळगाव जिल्ह्या दौऱ्यावर आज राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आले. प्रथम त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी...

नगर जिल्हा पुन्हा हादरला:पतीने केला पत्नीचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातून काही दिवसापासून कोण दरोडेखोर अत्याचार अन्याय या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे अहमदनगर...

सावधान:चिकन मुळे कोरोनापेक्षा ही मोठ्या व्हायरसचे संकट

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात जगभरात लाखो जणांचे जीव या विषाणूने घेतले. आता संसर्गाचा बहर ओसरला असली, तरी तो पूर्णतः आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता...
error: Content is protected !!