Tuesday, November 30, 2021

एम्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरचं धक्कादायक कृत्य:वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबई मधील एम्स प्रशासनात खळबळ उडाली आहे.कारण पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं गुन्हा दाखल करताच संशयित आरोपी डॉक्टर हा फरार झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी पोलीस पथकं तयार केली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.आरोपी डॉक्टर आणि पीडित महिला डॉक्टर दिल्लीतील एम्स रुग्णालयात एकत्र काम करतात. दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी एम्स रुग्णालयातील एका सहकारी डॉक्टरचा वाढदिवस होता.

संबंधित डॉक्टरने पीडितेला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी बर्थ डे पार्टीसाठी अन्य डॉक्टर आणि मित्र परिवार देखील उपस्थित होता. त्याचबरोबर याठिकाणी आरोपी डॉक्टर देखील होता.

बर्थ डे पार्टीच्या दिवशी आरोपी डॉक्टरने संधी साधून सहकारी महिला डॉक्टरवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी मॅजिस्ट्रेटसमोर पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ही घटना 10 रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.

बलात्काराची पुष्टी होताच हौसखाज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!