Friday, December 3, 2021

धक्कादायक ! नवऱ्याने मोबाईल दिला नाही म्हणून बायकोने उचले हे धक्कादायक पाऊल…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोबाईलचे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. भंडारा जिल्ह्यात मोबाईमुळे झालेल्या भांडणामुळे बायकोने आपल्या नवऱ्याचे ओठच कापले आहेत.भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ भागात ही घटना घडली आहे.

खेमराज बाबुराव मूल असं जखमी व्यक्तीचं नाव असून लाखंदूर पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पत्नीने पतीने हातातला मोबाईल न दिल्याने चक्क आपल्याच नवऱ्याला विळ्याने मारहाण केली.

या मारहाणीत नवऱ्याचे ओढच कापले गेल्यामुळे त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील खेमराज मूल यांचा मोबाईल मागील तीन दिवसांअगोदर बिघडला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल काही दिवस वापरासाठी मागितला. त्यानंतर दोन दिवस

होऊनही मोबाईल पत्नीला दिला नाही, त्यामुळेच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. याच रागाच्या भरात पत्नी प्रेमीना खेमराज मुल हिने घराच्या खोलीत असलेला लोखंडी विळा आणून पती खेमराजच्या तोंडावर वार केला.

त्यामुळे खेमराजचे ओठ कापले असून जबर दुखापत झाली. त्याला लागलीच लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!