Monday, December 6, 2021

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारख्या अनेक मोबाईल

वॉलेट प्लॅटफॉर्मवर 1 रुपयात सोने खरेदी करू शकता.डिजिटल सोन्याची खरेदी प्रत्यक्षात सोनं खरेदी करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. प्रत्यक्ष सोनं खरेदी करताना तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करता आणि त्यांचा वापर करता,

पण इथे तसे नाही. आपण येथे डिजिटल सोन्याला स्पर्श करू शकत नाही. सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षेची चिंता नाही कारण इथे सोने शुद्ध असते. गेल्या काही वर्षांत डिजिटल सोने गुंतवणुकीचे प्रमुख माध्यम म्हणून उदयास आले आहे.

Google Pay प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला लॉगिन केल्यानंतर खाली स्क्रोल करावे लागेल आणि गोल्ड आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, मॅनेज युवर मनीमध्ये Gold Buy चा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्ही एक रुपयामध्ये सुद्धा डिजिटल सोने खरेदी करता येणार आहे.

तसेच 3 टक्के जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी केले तर तुम्हाला 0.9 mg मिळेल. खरेदी व्यतिरिक्त सोन्याची विक्री, डिलिव्हरी आणि गिफ्ट यांचाही पर्याय मिळेल. तुम्हाला सोने विकायचे असल्यास सेल बटणावर क्लिक करावे लागेल. गिफ्टसाठी गिफ्टचा पर्याय निवडावा लागतो.

ताज्या बातम्या

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...

अत्यंत धक्कादायक बातमी! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये...

पंतप्रधान आवासच्या नियमात मोठे बदल;तर रद्द होईल घर

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल...

पीएम किसान पुढील हप्ता लवकर:यादीत तुमचे नाव आहे का ? असं चेक करा

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. सरकारने 10 वा हप्ता...

सोने, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आजचे दर

माय महाराष्ट्र न्यूज:  आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजी पहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा 0.15 टक्के तर...
error: Content is protected !!