Monday, July 4, 2022

या अभिनेत्रीला बाथरुममधील न्यूड फोटो शेअर करणं पडलं महागात

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री सोफिया हयात भलेही पडद्यापासून दुरावली असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. स्वतःला हॉट म्हणवणाऱ्या सोफियाचे फोटो रोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सोफिया हयात तिचे पारंपारिक फोटो शेअर करत असते.

कधी स्वतःला पूर्णपणे धार्मिक म्हणवून घेते तर कधी ती एकदम बोल्ड होते.सोफिया हयातने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिनेत्रीने बाथरूममध्ये उभं राहून न्यूड फोटोशूट केलं आहे. तिचा फोटोही तिने इंटरनेटवर शेअर केला आहे.

पूर्णपणे न्यूड सोफिया हयात भिंतीचा आधार घेऊन उभी आहे आणि हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, मी भिंतींना धरून ठेवण्याइतकी मजबूत आहे.या फोटोमुळे सोफिया हयातला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. यूजर्सने कमेंट बॉक्समध्ये अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत.

कोणी तिची किंमत विचारली आहे. तर कोणी तिला विचारलं आहे की, ती रात्रीसाठी किती पैसे घेते. सोफिया हयातला या फोटोला क्वचितच लाइक्स मिळाले असून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.

अभिनेत्री सोफिया हयातने भलेही पडद्यापासून दुरावले असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. स्वतःला नन म्हणवणाऱ्या सोफियाचे फोटो रोज इंटरनेटवर व्हायरल होतात. सोफिया हयात तिचे पारंपारिक फोटो शेअर करत असते, कधी स्वतःला पूर्णपणे धार्मिक म्हणवून घेते तर कधी ती एकदम बोल्ड होते.

ताज्या बातम्या

देवगड येथील श्री समर्थ सदगुरू श्रीकिसनगिरीबाबांच्या नगर प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका पालखी दिंडीचे...

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...
error: Content is protected !!