Monday, July 4, 2022

नगर ब्रेकींग:दुचाकींचा मोठा अपघात, अपघातात दोन जण ….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र :अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पुणतांबा चौफुलीच्या पुढे कातकडे पेट्रोल पंपाचे समोर आरोपी विलास सागर माळवदे याने आपल्या ताब्यातील बजाज पल्सर (क्रं.एम.एच.१७ बी.जे.५७५५)

हिने हिरो होंडा स्प्लेंडर क्रं.एम.एच.१५ बी.क्यु.५७५५) हिला जोराची धडक देऊन फिर्यादी इसम सागर बाळू पवार व त्याचा मेहुणा आकाश भाऊसाहेब सोनवणे दोघे रा.कारवाडी यांना गंभीर रित्या जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सागर बाळू पवार (वय-२८) व त्यांचा मेहुणा आकाश सोनवणे हे दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ०९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना बजाज पल्सर कम्पनीच्या वरील क्रंनाकाच्या दुचाकीवरील आरोपी विलास सखाराम माळवदे रा.धोत्रे ता.कोपरगाव याने

रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष अविचाराने हयगईने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून समोरून येणाऱ्या आमच्या हिरों होंडा या दुचाकीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सागर बाळू पवार (वय-२८) व त्यांचा मेहुणा आकाश सोनवणे हे दि.३० ऑक्टोबर रोजी

रात्री ०९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना बजाज पल्सर कम्पनीच्या वरील क्रंनाकाच्या दुचाकीवरील आरोपी विलास सखाराम माळवदे रा.धोत्रे ता.कोपरगाव याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष अविचाराने हयगईने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन

चालवून समोरून येणाऱ्या आमच्या हिरों होंडा या दुचाकीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.आपण आपला मेहुणा आकाश सोनवणे याच्या दुखापतीस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी आपण आधी जवळच्या संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व नंतर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन बरे

झाल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३२८/२०२१ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!