Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकींग:याठिकाणी कुंटणखाना उध्वस्त,२ मुली ताब्यात कर्डिलेसह ५ अटकेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुका पोलिसांनी दौंड रोडवरील खंडाळा शिवारात हॉटेल राजयोगवर छापा टाकून कुंटणखाना उध्वस्त केला.देहविक्रय करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले.

मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. हॉटेल राजयोग येथे कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी सायंकाळी सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वात नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली.

हॉटेल मालक अक्षय अनिल कर्डिले, सौरभ अनिल कर्डीले यांच्यासह विकी मनोहरलाल शर्मा, गणेश मनोहर लाड, संदीप पंडीत जाधव यांच्याविरोधात स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन १९५६ च्या कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली.

 

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!