Saturday, November 27, 2021

माझी बायको शारीरिक संबंध ठेवत लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवते’, पतीची पोलिसात तक्रार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:नोएडातील एका पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका तरुणाने पोलीस ठाण्यात येऊन पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या पत्नीच्या वागण्याकडे बोट दाखवत, तरुणाने पोलिसांना सांगितले की, त्याची

पत्नी भोळ्या लोकांना हनी-ट्रॅपमध्ये अडकवते आणि ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळते. एवढेच नाही तर तिने आतापर्यंत अनेकांना हनी ट्रॅपचा शिकार बनवले आहे.

तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या पत्नीविरुद्ध सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एफआयआर देखील दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत.गैतम बुद्ध नगरमधील डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनीही

या प्रकरणाची पुष्टी करताना सांगितले की, सेक्टर 41 मध्ये राहणारे दीपक कुमार यांनीही अशाच प्रकारची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, शोभा (नाव बदलले आहे) नावाच्या महिलेसोबत एका डेटिंग अॅपवर त्यांची ओळख झाली होती.

शोभाने अॅपवर ‘सिंगल’ असं स्टेट्स ठेवून रजिस्ट्रेशन केलं होतं. यावेळी दोघांचं बोलणं झाले आणि शोभाने त्याला ओखला येथे भेटायला बोलावलं. याच भेटीदरम्यान दोघांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले.

यावेळी आरोप करताना दीपकने असेही सांगितले की, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल केले जाऊ लागले. एवढेच नाही तर त्याच्याकडून मोठ्या रकमेचीही मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास दीपकला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली.

पण जेव्हा दीपकने चौकशी केली तेव्हा त्याला कळले की शोभा (नाव बदलले आहे) ही आधीच विवाहित आहे. परंतु सोशल मीडियावर ती स्वतःला अविवाहित असल्याचे सांगते.लग्नानंतरही पत्नी अनेक लोकांना करत होती ब्लॅकमेल दरम्यान, एफआयआरमध्ये असाही आरोप करण्यात आला

आहे की, ही महिला लग्नानंतरही याच पद्धती ब्लॅकमेलिंग करत आहे. डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून ती मुलांशी मैत्री करुन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवते. त्यानंतर ती त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवते आणि नंतर याप्रकारणी संबंधित तरुणाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!