Wednesday, December 8, 2021

प्रवाशांसाठी खुशखबर, ट्रेनमध्ये ‘ही’ सुविधा पुन्हा सुरु होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने खुशखबर दिली आहे. ट्रेनमध्ये आता प्रवाशांसाठी पुन्हा जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांना शिजवलेलं अन्न दिलं जाणार आहे.

रेल्वे बोर्डाने शुक्रवारी एका पत्रात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन  ला सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितलं आहे.रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे की प्रवाशांना ‘रेडी टू इट’ जेवण दिलं जाणार आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे

प्रवाशांच्या गरजा आणि देशभरात कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये शिजवलेलं अन्न देण्याची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोव्हिड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने या सेवेवर बंदी घातली होती.

याशिवाय प्लॅटफॉर्म तिकीटही महाग करण्यात आलं होतं. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या वाढीव दराचा उद्देश रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी रोखणे हा होता.जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना किंवा रेल्वे स्टेशनवर शाकाहारी जेवण घेतलं तर त्याच्या शुद्धतेचीही पूर्ण खात्री असेल.

खाद्यपदार्थ तयार करण्यापासून ते प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत शुद्धतेची पूर्ण काळजी घेतली जाईल. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन सात्विक कौन्सिल ऑफ इंडियासोबत मिळून काम करत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!