Friday, December 3, 2021

धक्कादायक :10 वी मधील मुलीने दिला बाळाला जन्म

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पोलिसांकडून एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. आरोपीने एका 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेतले असून ही घटना दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील आहे. केशव असे

आरोपीचे नाव असून तो उप्पनागडी येथील मडमीट्टीनारू गावात राहणारा आहे. आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या घरातील मंडळींना आरोपीसोबत तिचे लैंगिक संबंध असल्याचे माहिती नव्हते.

त्यांना असे वाटत होते की, तिच्या पोटात गाठ झाली आहे. त्यामुळे तिला मंगळुरु येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान, डॉक्टरांनी तिला तपासले असता तेव्हा ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पीडितेने एका मुलीला जन्म दिला. याबद्दल पोलिसांना कळवण्यात आले.

तेव्हा पोलिसांनी चौकशी केली असता तिने आरोपी केशव याच्याबद्दल सांगितले. तर आरोपीला पोलिसांनी अटक करत पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!