Friday, December 3, 2021

मोठी बातमी!या दिवशी मागे घेतले जाणार शेतीविषयक कायदे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीविषयक कायद्यांबाबात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आता कृषीविषयक कायदे लवकरात लवकर मागे घेण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बुधवारी म्हणजेच 24 नोव्हेंबर 2021 रोजी मोदी

मंत्रिमंडळ कृषी कायदा मागे घेण्यास मंजुरी देऊ शकते. माहितीनुसार बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.तुम्हाला सांगतो की शुक्रवारी सकाळी 9 वाजता अचानक पीएम मोदींनी कृषी

कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात कमी पडलो. त्यामुळे आम्ही हे कायदे मागे घेत आहोत. पीएम मोदी म्हणाले, कायदे मागे घेतले जात आहेत. परंतु आम्ही प्रयत्न करूनही काही

शेतकर्‍यांना त्यांचे हित समजावून सांगू शकलो नाही. हे समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आम्ही अयशस्वी झालो.पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतरही कायदा मागे घेण्याच्या घोषणेबाबत वर्षभराहून अधिक काळ आग्रही असलेल्या शेतकरी

नेत्यांनी सरकारवर पूर्ण विश्वास दाखवलेला नाही. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकर्‍यांचे आंदोलन लगेच परतणार नसल्याचे म्हटले आहे. संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!