Saturday, November 27, 2021

नगरच्या पालकमंत्र्यांचे असे नाव बघून अजित पवारांनी डोक्यावर हात ठेवला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न करण्यात आले.

यावेळी संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर याचा जीर्णोद्धार होणार असल्याने या कामाचे भूमिपूजन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.भूमिपूजन याचे औचित्य साधून या वेळी प्रचलित असलेली कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्र्यांनी, मान्यवरांनी केलं.

मात्र कोनशीलेवर असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुश्रीफ या नावांमध्ये झालेल्या शाब्दिक चूक चाणाक्ष असलेल्या अजितदादांनी बोट दाखवून वर कपाळावर हात मारून घेतला.

या कोनशिलेवर मुश्रीफ या शब्दांऐवजी मुस्त्रिफ अशी शब्दरचना करण्यात आली होती. ही चूक अजित दादांनी उपस्थितांना दाखवत एकंदरीत अशा चुका करत जाऊ नका असं आपल्या खास शैलीत सुनावलं. अजित.पवारांची ही नचाणाक्ष

नजर आणि त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना एक प्रकारे ती समज दिली त्याबद्दल उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आयोजक आणि संबंधित चांगलेच चपापले. यावेळी उपस्थित असलेले राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील गालात हसले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!