Saturday, November 27, 2021

शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात; मतांसाठी ते पावसात भिजले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची पुढील सुनावनी मुंबई उच्च न्यायालयात  20 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्यसरकारने नेमलेल्या त्रिसदसीय समितीने पुढील सुनावनीपर्यंत कामगार संघटनांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा. आंदोलना दरम्यान हिसंक घटना

घडल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे न्यायालयाने आज आदेश दिले आहेत. तसेच आज कोर्टाने दिलेल्या पुढच्या सुनावनीच्या पार्श्वभूमीवरती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानामध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवारांसह महाविकास

आघाडी वरती हल्लाबोल केला आहे.सदावर्ते म्हणाले ‘शरद पवार (Sharad Pawar) विदर्भात गेले आणि म्हणाले हे नक्षलवादी (Naxalites) आहेत, शरद पवार हे नेहमी दुहेरी बोलतात पवार मतांसाठी पावसात भिजले असल्याची टीका देखील सदावर्ते यांनी यावेळी केली.

दरम्यान पवार एवढे दिवस गप्प बसले आणि आता असं विधान करतात त्यांच्या नक्षली वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे असं देखील ते म्हणाले. शिवाय आझाद मैदानामध्ये बसलेल्या सर्व आंदोलकांना योग्य ती सुविधा देणे ही सरकारची

जबाबदारी आहे आणि ही भुमिका मी आज माननीय उच्च न्यायालयात मांडली आहे त्यामुळे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे आणि जाँईट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी अजित पवार यांच्या आदेशाची

वाट न पाहता या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी पुरवल्या पाहिजेत असही ते यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!