Thursday, January 20, 2022

ओमिक्रॉनचा धोका वाढला, केंद्र सरकारचा महाराष्ट्रासाठी घेतला मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 418 वर गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या टीम्स अॅक्टिव्ह झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टास्क फोर्सची बैठक घेतली.

याच वेळी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही बैठक घेतल्यानंतर राज्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राबाबत केंद्र सारकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या वतीने महत्वाच्या 10 राज्यांमध्ये

नियमांचं पालन होत आहे की नाही, याच्या निरीक्षणासाठी टीम्स पाठवण्यात आल्या आहेत. ही पथकं ओमिक्रॉनच्या संदर्भातील परिस्थितीबाबत केंद्राकडे डेटा पाठवतील. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

यापैकी काही पथकं ओमिक्रॉन प्रकरणांची वाढती संख्या नोंदवत आहेत. तसेच लसीकरणाच्या गतीसंदर्भात डेटा पुरवणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. (Indian Health MInistry)केरळ,

महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये बहु-अनुशासनात्मक टीम्स तैनात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने केली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!