Wednesday, December 8, 2021

जिल्हा प्रशासनाचा निर्णय;रेमडेसिवीर इंजेक्शनवर आता रुग्णाचे नाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे गंभीर रुगणांवर उपचार करण्यासाठी रेमडसिवीर या इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान सध्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि

गरजवंत रुग्णांपर्यंत हे इंजेक्शन पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधीत रुग्णांचे नावे इंजेक्शनवर मार्कर पेनने टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतचे आदेश शुक्रवार जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. यात जिल्ह्यात करोनामुळे प्रभावित रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे मार्गदर्शक सुचनानूसार आता करोना उपचार करणार्‍या रुग्णालयांना

गंभीर करोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी दररोज सकाळी 9 पर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या संकेतस्थळावर संबंधीत रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांचे सही व शिक्यानिशी रुग्णालयाचे अधिकृत संकेत स्थळावरून इंजेक्शनची मागणी करावी लागणार आहे.

या मागणीनूसार प्राधान्य क्रमाने जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी यांचेमाफत छानणी करुन त्यांचे शिफारशीनुसार जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार्‍या रेमडिसिवीर इंजेक्शन साठ्याच्या व रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध

करून देण्यात येेणार आहे. ज्या रुग्णालयाचे स्वत:चे मेडिकल नाहीत, अशांना जवळच्या मेडिकलमधून हे इंजेक्शन मिळवून देण्यात येणार आहेत. यात संबंधीत रुग्णांचे नाव इंजेक्शनवर मार्कर पेनने लिहून रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!