Thursday, June 30, 2022

नगरमधील खळबळजनक घटना:पेटलेल्या तरुणीने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका महिलेनं स्वत: ला पेटवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमधीलल तारकपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील तारकपूर भागात ही घटना घडली आहे. पूजा मनोहर चुघ (वय 33) असं या तरुणीचे नाव आहे.

पूजाने आज दुपारी स्वत: ला पेटवून घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून तिने खाली उडी टाकली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भाजलेल्या अवस्थेत पूजाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे.

दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे पूजाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पूजाने जेव्हा इमारतीवरून उडी मारली तेव्हा तिला शेजाऱ्याच्या लोकांना पाहिले होते.  याप्रकरणी तोफखाना

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!