Tuesday, November 30, 2021

महिलांनो…शक्य असल्यास एक दोन वर्षे गर्भधारणा पुढे ढकला, नव्या स्ट्रेनच्या भितीने या सरकारचं आवाहन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून आता त्या देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. देशात कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे तसेच बेड्सही अपुरे पडत आहेत.

या पार्श्वभूमीवर महिलांनी शक्य असल्यास आपली गर्भधारणा एक किंवा दोन वर्षासाठी पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं केलं आहे.ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या देशात बेड्स आणि औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ब्राझीलने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची याचना केली आहे. कोरोनाचे संकट गडद आहे तोपर्यंत स्त्रियांनी आपली गर्भधारणा पुढे ढकलावी असं आवाहन ब्राझील सरकारने दिला आहे.

एकूण लोकसंख्येचा विचार करता ब्राझीलची अवस्था भारतापेक्षा कितीतरी वाईट आहे. भारतातही दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून शुक्रवारी एकाच दिवसात 2.34 लाख इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!