Saturday, July 2, 2022

फेसबुक व व्हॉटस अँपव्दारे महिलांचे विनयभंग करणारे दोन आरोपी सायबर पोलिसांकडून जेरबंद

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

फेसबुक व व्हॉटस अँपव्दारे महिलांचे विनयभंग करणारे दोन आरोपी सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

याबाबद अधिक माहिती अशी की, दिनांक ०८/०१/२०२२ रोजी १४.१० फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, बनावट फेसबुक तयार करून फिर्यादी व फिर्यादी यांचे भावाचा फोटो चा वापर करून अशिल्ल मेसेज करून फिर्यादी व त्यांचे कट्वीयाची बदनामी केली बाबत सायबर पो.स्टे. गुरंन ०६/२०२२ भा.द.वी ३५४ (अ), ५०० सह माहीती तंत्रज्ञान अधि २००० चे कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दिनांक २०/०१/२०२२ रोजी १५.१० फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अनोळखी व्हॉटसअॅप नंबर वरून अशिल्ल व्हिडीओ मेसेज करून फिर्यादी यांना लग्ना उत्पन्न होवून माननिसक त्रास दिला बायत सायबर पो.स्टे. गुरंन T११/२०२२ मा.द.वी ३५४ (अ). ३५४ (ड), ५०० सह माहोती तंत्रज्ञान अधि-२००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी, पोहेको योगेश गोसावी, पोहेकों उमेश खेडकर, पोना दिंगवर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, पोको, अरूण सांगळे, चापोहेको वासुदेव शेलार या सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदर गुन्हयामध्ये तांत्रीक विश्लेषण करून दोन्ही गुन्हयातील बनावट अकाऊंट तयार करून विनयभंग करून बदनामी करणारे १) गुरंना ०६/२०२२ या गुन्हयातील आरोपी प्रमोद किसन पावसे यास दिनांक ९/२/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. व २) गुरंन ११/२०२२ या गुन्हयातील आरोपी दिपू लक्ष्मणदास आहुजा रा. गांधी रोड, सेक्शन ३३ उल्हासनगर यांना आज दिनांक ९/२/२०२२ रोजी अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर भोसले, सायबर पो.स्टे. हे करीत आहे.

सायबर पोलीस स्टेशन कडून सन २०२९-२२ या वर्षात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप या सोशल मिडीया संदर्भातील गुन्हयात ९ पुरुष, ३ महिला यांना अटक केली असून व ६ अल्पवयीन मुले सध्दा या गुन्हयात निष्पन्न झाले आहे. तरी सर्व नागरीकांना साववर पो.स्टे. च्या वतीने आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन क्लास मुळे अल्पवयीन मुलाच्या हातात मोबाईल आलेले आहेत. त्यामुळे सर्व पालंकानी आपले पाल्य मोवाईलचा काय आणि कसा वापर करतात याकडे बारकाईन लक्ष देणे गरजचे आहे. सोशल मिडीया व्हाटसअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक अकाऊंट हे प्रायव्हसी लॉक करावे. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये.

 

 

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!