Friday, December 3, 2021

नगरचे पालकमंत्री येणारजाणार काही उपाययोजना नसल्याने इच्छा मरणाची परवानगी द्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम: नगर जिल्ह्यातील करोना परिस्थिती बिकट झाल्यानं शिव राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

वेळीच पोलिसांनी या वेळी आंदोलनंकाला अडविले व निवेदन देण्यास मज्जाव केला. परंतु सर्व शहानिशा झाल्यावर पालकमंत्र्यांनी पोलिसां मार्फत निरोप पाठवला व भेट घेऊन निवेदन स्विकारले.

यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने सांगण्यात आले की, वर्षभरापासुन मनपाकडुन व जिल्हाधिकारी कार्यालयातुन व पालकमंत्री महोदयांनी कोरोना महामारीत रूग्णांना बेड, आॅकसीजन, इंजेक्शन, व प्रायव्हेट दवाखाने यांच्या बीलांनवर कोणतीच कारवाई न

केल्याने व याची व्यवस्था नसल्याने आज या महामारीत रोजचे 100ते150 लोकांचा मृत्यू झाला आहे. याला सर्व जबाबदार पालकमंत्री व प्रशासन आहे.यांनी वेळीच आपल्या पदाची जबाबदारी संमुजन उपाय योजना केल्या नाही. म्हणुन जिल्हा व शहरावर हे मृत्युचे तांडव खेळत आहे.

यापुढेही पालकमंत्री येणार व जाणार. तसेच या पुढे ही काही उपाययोजना नसल्याने आम्हाला स्वइच्छा मृत्यु ची परवानगी द्यावी अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीन संतोष नवसुपे यांनी निवेदनात केली आहे .

तसेच पालकमंत्री साहेबांना या पदाचा भार व जबाबदारी पेलवत नसल्याने साहेब तुम्ही राजीनामा दया व या पदावर शहरातीलच तरूण व धावपळ करणारा, रुग्णांची सेवा करणारा आमदार या पदावर द्यावा, अशी विनंती करण्यात आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!