Tuesday, May 17, 2022

महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांसाठी 75 हजार रुपये मिळणार!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, ‘नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजाराऐवजी आता 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी अधिकचा निधी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.’ तसंच, हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून

राबवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या वर्षामध्ये 60 हजार कृषी पंपांना वीज देण्यात येणार आहे.

शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली. तसंच, 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी वर्ग- जनावर यासाठी मोबाईल आरोग्य केंद्र सुरु केले जाणार आहे.’ असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

त्याचसोबत, अर्थमंत्र्यांनी कषी क्षेत्रासाठी देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार आहे. कोकण आणि परभणी

कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचसोबत सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार. येत्या 2 वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा…

माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमग होत आहे.अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले...
error: Content is protected !!